लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

फी न भरल्याने पहिल्याच दिवशी १०० विद्यार्थी वर्गाबाहेर, ठाणे पोलिस स्कूलमधील प्रकार; पालकांनी व्यक्त केला संताप - Marathi News | 100 students out of class on first day due to non-payment of fees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फी न भरल्याने पहिल्याच दिवशी १०० विद्यार्थी वर्गाबाहेर, ठाणे पोलिस स्कूलमधील प्रकार

Thane School News : शाळेच्या पहिल्याच दिवशी चालू वर्षातील फी न भरल्यामुळे खारकर आळी येथील ठाणे पोलिस स्कूलमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आले. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची मुले आहेत. ...

शाळेत जाताना भीतीपोटी मूल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील-अभ्यासही करतील - Marathi News | How to Help Your Child With School Anxiety at Every Age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत जाताना भीतीपोटी मूल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील-अभ्यासही करतील

How to Help Your Child With School Anxiety at Every Age : तुमचे मुलही शाळेत जाताना रडत असेल तर, त्याच्यामध्ये 'अशा' पद्धतीने आत्मविश्वास तयार करा.. ...

जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव - Marathi News | Entrance festival on June 15 in schools of the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ...

मुलांच्या डब्यासाठी युनिकॉर्न, डोरेमॉनच्या टिफिन बॅगची क्रेझ? बघा मुलांना आवडणारे ३ आकर्षक पर्याय - Marathi News | school shopping, tiffin bag shopping for kids school, tiffin bag for kids at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या डब्यासाठी युनिकॉर्न, डोरेमॉनच्या टिफिन बॅगची क्रेझ? बघा मुलांना आवडणारे ३ आकर्षक पर्याय

school shopping: मुलांना डबा, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी टिफिन बॅग घेण्याच्या विचारात असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय बघा.. (tiffin bag for kids at low price) ...

फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर! - Marathi News | Hundred children were removed from the class on the first day of school for not paying the fees! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर!

पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत.  ...

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास - Marathi News | What to do when kid doesn't want to study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

What to do when kid doesn't want to study : मुलं स्वतः अभ्यासाला बसतील, त्यांच्या मागे अभ्यास कर म्हणून तगादा लावायची गरजच पडणार नाही ...

अकरावीचे ‘मिशन-अॅडमिशन’; शाळास्तरावरच मिळणार प्रवेश!शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहिर - Marathi News | 'Mission-admission' of the eleventh; Admission will be at the school level itself Time table announced by the education department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकरावीचे ‘मिशन-अॅडमिशन’; शाळास्तरावरच मिळणार प्रवेश!शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहिर

१२ व १३ जूनला प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती... ...

उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या! - Marathi News | Schools open after summer vacation; School supplies however became expensive by 10 to 15 percent! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या!

येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता ...