अकोला: शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी २0१९-२0 या वर्षाचे वार्षिक कार्य आणि अंदाजपत्रक केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. ...
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. ...
रयत शिक्षण संस्थेचे वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पालकांना विश्वासात न घेताच ८ हजार ४०० रुपये असलेली फी दुप्पट करत १५ हजार केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या घटनेचा निषेध केला. ...
लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे. पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलिबलाट हळूहळू कमी होत आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेवून येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिर या शाळेमध्ये पक्षी संवर्धन पूरक ‘मुठभर दाणी घो ...
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत अनेक त्रूटी असल्याने महाराष्ट्रातील खासगी शांळामधील शिक्षकत्तेर कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. दर दहा वर्षांनी शासनाकडून वेतन आयोग संबंधातील कार्यवाही होत असतानाही प्रत्येकवेळी शिक्षकेत्तर कर्मचारी दुर्लक्षित केले जात ...