वाशिम : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळण्यासाठी यापुढे संबंधित शाळांना सरल किंवा आरटीईच्या संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशिल सादर करावा लागणार आहे. ...
अकोला: मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी खासगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची पायपीट सुरू झाली आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण (संगीत, नृत्य, नाटक, पाककला) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. ...
नाशिकरोड : वर्षभर शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांशी बच्चेकंपनी व विद्यार्थ्यांची वेगळी नाळ जुळलेली असते. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर रिक्षा, व्हॅनचालक काका बच्चेकंपनीला ठिकठिकाणी पार्टी देताना दिसत आहे. ...
नियमानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस टेस्ट करणे आवश्यक आहे. परंतु, मालकवर्ग या नियमाचे पालन करीत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता यावर्षी सर्वच्यासर्व स्कूल बसेसची फिटनेस टेस्ट करून घेण्यात यावी आणि फिटनेस ...