जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर दि. ११ ते ३० जून या कालावधीत अंगणवाडीतही प्रवेशोत्सव सादर करण्यात येणार आहे. ...
सिन्नर : शालेय जीवनातील अनेक प्रसंगांच्या एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल ३३ वर्षांनंतर लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिगंध दरवळला. ...