जेलरोड पंचक येथील एका विद्यालयात दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने किरकोळ कारणावरून विद्यार्थिनींच्या हाताच्या बोटांवर छडीने व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवित असतानाच विद्यार्थ्यांमधून एक चांगला सुजाण नाग्रिक घडावा, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे ४२ उपक्रम राबवून पार्डी येथील जिल्हा परिषद शाळेने आपले वेगळेपण जोपासले आहे. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागाच्या सरहद्दीवर असलेल्या सायाळेच्या गोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा भार गावातीलच गोरे कुटुंबीयांनी उचलला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक गोरे ...
पार्डी ताड: मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ च्यावतीने बालकांना वितरीत करण्यात आलेल्या खिचडीत शनिवारी अळ्या आढळून आल्या. ...
तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...