शालेयस्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी प्रत्येक शाळेची इत्यंभूत माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे आदेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी अद्याप ५० टक्के शाळांनीही माहिती भरलेली नाही. ...
आपल्या शाळेचे ऋण प्रत्येकाने व्यक्त करणे गरजेचे आहे. माजी विद्यार्थ्यांच्या संघटना जर आपल्या शाळेच्या भवितव्यासाठी हातभार लावत असतील, तर संस्था चालकांनीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. तरच आपली शाळा आदर्श व सुंदर होईल. सर्वांच्या सहका ...
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली. ...