१ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करु नये. तर विद्यार्थी प्रवेशाची ही प्रक्रिया १ ते ८ जून या कालावधीत राबवून १० जून रोजी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी वर्गनिहाय शाळेच्या नोटीस बोर्डवर लाव ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्य ...
पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला. ...
प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारव ...
खासगी शाळांकडून दरवर्षी सक्तीची शुल्कवाढ केली जात आहे.तसेच शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर लादली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या शुल्क वाढीला लगाम लावावा. शुल्क वाढ ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला बेकायदेशीर मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे. ...
नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित काळ सुखाने व्यतीत करण्याचे सोडून त्या २५ जणांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञानप्रसार करण्याचे ठरवले. ...