नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मंगळरोव्हर २०२०’ मोहिमेंतर्गत अंतरीक्षयानातील स्टेन्सिल्ड चिपवर घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. ...
मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू ...
नामपूर : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्र मांतर्गत महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सटाणा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय नवे रातीरची राष्ट्रीय ... ...