इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी इंग्रजीत बोलावे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतुने फ्रावशीत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख ...
नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त जल व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...
पुनर्वसित निळा गावात जि.प. ची सातवीपर्यंत शाळा आहे; परंतु, या सात वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ चारच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...