शनिवारी सकाळीच्या वेळेत नियमित प्रार्थनेनंतर शाळकरी विद्यार्थी वर्ग खोल्यात जाऊन बसले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीणे सुरूच केले होते. दरम्यान शाळेच्या प्रागंणात लॉनवर पाणी घालताना शिपायाला एक लहानसा साप हळूच बाहेर फणा काढताना आढळला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. ...
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
येवला : येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. तर्फे स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...
मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्या ...
सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या ...