गुहागर तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. ...
नाशिक महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन देण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदा अंतिम टप्प्यात असून, त्याची प्रकिया पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागण्याची शक्यता लक्षात घेता सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत भोजन देण ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. गणवेशासाठी लागणारी रक्कमच शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग झाली नसल्याने गणवेश खरेदीसाठी जुलै महिना उजाडण्याच ...
नगरपालिकेची शाळा म्हणजे शिक्षणाच्या दुरवस्थेचा विद्रूप चेहराच, असा समज झाला आहे. मात्र यवतमाळ शहरातील शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात सरस ठरणाऱ्या शाळेला १० लाखांचे घसघशीत बक्ष ...
राज्यातील मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांमधील २०% अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांनी राज्य शासनाच्या बेगडी मराठी प्रेमावर व या शाळांना देशोधडीला लावण्याच्या छुप्या उद्योगाविरोधात पुन्हा एकदा आझाद मैदानावर आक्रमक होण्याचा ठाम निर्धार केला आहे. ...