जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सामान्य ज्ञानावर आधारित १० प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. ...
एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. ...
शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता त ...
आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो बागडलो व ज्ञान संपन्न केले या शाळेतील गुरुजनांमुळे जगातील प्रत्येक क्षेत्रात काम करू शकलो व त्या शाळेतील संस्कारामुळे समाजात आपले स्थान निर्माण करू शकलो अशा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा या वाक्याप्रमाणे जनता ...
सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा स्मार्ट बनविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. बुधवारी लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले असून, वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. ...
बागलाण तालुक्यातील कपालेश्वर येथील महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. तब्बल २४ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सुख-दु:खाची विचारपूस केली. तसेचदरवर्षी असा मेळावा घेण्याचा संकल्प सोडला. ...