सिन्नर : आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील विविध शाळा व विद्यालयात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणीसह वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. ज्ञानदेव-माऊली च्या जयघोषात शालेय परिसर भक्तिमय झाला होता. ...
अश्वमेध पब्लिक स्कूल या विद्यार्थी-विद्यार्थिनी आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून कळवाडी पिलखोड टाकळी प्र.दे.पावेतो एकादशीच्या दिवशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात जय हरी विठ्ठलाच्या गजरेने पार पडला. ...
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथे बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात १० किमी फेऱ्याने किंवा नदीपात्रातून जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते. ...
महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून, लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वीप्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भराव ...
रेनकोट सोबत नसल्याने आपण पावसात भिजू या भीतीपोटी मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने साडेतीन वाजताच शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना सोडून दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला ...