नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त जल व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...
पुनर्वसित निळा गावात जि.प. ची सातवीपर्यंत शाळा आहे; परंतु, या सात वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ चारच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...
नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मंगळरोव्हर २०२०’ मोहिमेंतर्गत अंतरीक्षयानातील स्टेन्सिल्ड चिपवर घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. ...