दिवाळी सण आला की, बच्चे कंपनीला वेध लागतात सुट्ट्या आणि रंग बेरंगी आकाशकंदिलाचे. विद्यार्थ्यांना शाळेतच आकाशकंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नुतन माध्यमिक विद्यालयामध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत ...
भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची खेळाडू कुस्तीपटू ऋतीका ज्ञानेश्वर आव्हाड हिने उल्लेखणीय कामगिरी करुन राज्यपातळीवर धडक मारली आहे. ...
विदेशी पाहुण्यांनी गावातील स्वच्छतेबद्दल जाणून घेतले. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अचानक सुंदरा लक्ष्मी राजमाता फाऊंडेशन स्विडनच्या किरण गावंडे, मार्ट ...
पिंपळगाव बसवंत : चालु शैक्षणिक वर्षातील मे ते सप्टेंबर २०१९ या पाच महिन्यातील अंजनेरी त्रम्बकेश्वर, नाशिक येथे झालेल्या वार्षिक शिबिरांमध्ये पिंपळगाव हायस्कुलच्या एन. सी. सी. कॅडेटसने चमकदार कामगिरी केली असून मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी विविध स्पर्ध ...
सिन्नर : न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालय येथे वाचन लेखन संस्कृती वाढवावी यासाठी प्रत्येक वर्गात शुक्रवारी (दि.११) मुक्त ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. ...