ठाणगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह व जॉय आॅफ गिविंग वीकच्या निमित्ताने विविध कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. ...
जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या राजे संभाजी स्टेडिअमवर घेण्यात आलेल्या आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रि केट स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील क्रि केट संघाने यश मिळवत वर्चस्व राखले आहे. ...
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम आण िज्युनिअर कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांनी शालेय विभागीय स्तरावर योगासन स्पर्धेत यश संपादन केले आहे. ...