माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या मंदिरामध्ये भरत आहे. शाळेच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने, अजून किती दिवस शाळा मंदिरात भरणार, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत. ...
शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. ...
महापालिकेच्या शाळांमध्ये एका मुख्याध्यापिकेच्या दुकानातील गुलाबी गणवेश खरेदी करण्यास शिक्षण समिती सभापती प्रा. सरिता सोनवणे आणि उपसभापती प्रतिभा पवार यांनी विरोध केला असतानाही मनपाच्या अनेक शाळांमध्ये हेच गणवेश वाटप करण्यात आले. ...
महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले. ...
वाघमारे यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून दाखला देण्यास नकार दिल्याने त्याने ९ आॅगस्टरोजी रात्री शाळेचा दरवाजा मोडून व कपाट तोडून रजिस्टर चोरून नेऊन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...