आपल्यातील आत्मिक बल पाहून प्रत्येकाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा कितीही अन्याय अत्याचार झाले तर सहन करण्याची क्षमता असायला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. ...
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेंट फिलोमिना हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले. ...
वणी येथील मविप्र समाज संचलित केआरटी हायस्कूल येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष विलास कड, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञान येत र ...
जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी, शाळेची स्वच्छता, थोडीफार दुरूस्ती व इतर किरकोळ खर्च करावा लागतो. शाळेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन राहत नाही. त्यामुळे शासनाकडून या शाळा अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारावर शाळा अनुदान दिले जाते. ...