सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्था संचालकांकडून अनेक प्रकारच्या प्रताडना सहन कराव्या लागतात. असे असूनही त्यांची सुनावणी कुठे होत नाही. ही अडचण लक्षात घेता या शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘स्कूल ट्रिब्यु ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत बम्पर अनुदान समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र व माध्यमिक शाळांना मंजूर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुखांची देखभाल-दुरुस्तीचा निधी मिळत नसल्याची ओरड व्हायची. ...
पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक पवार यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या आत्महत्येसाठी संस्थाचालक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ...
शहरासह तालुक्यातील सुमारे ७५ टक्के शाळांमध्ये आजही चुलीवरच खिचडी शिजत असल्याने विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करीत शिक्षण घ्यावे लागते. तालुक्यातील २५ टक्के शाळांमध्येच गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर् ...
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्र ...
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्याव ...