सरकारी शाळा व प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी २३५ कोटी रुपये खर्चाची योजना मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारने २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांकरिता १०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि बालभारतीने ५७ कोटी रुपये दिले आहेत. ...
भारतीय शास्त्रीय संगीत कला व संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘स्पिक मॅके’ या संस्थेच्या वतीने देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये संगीत कार्यक्र माचे आयोजन केले जात आहे. ...
तुमसर तालुक्यातील आंबागड येथे स्वामी समर्थ आदिवासी अनुदानित माध्यमिक निवासी शाळा आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दहावीमध्ये ३४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यात १७ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला आता अवघा दीड महिना शिल्लक असताना या ३४ विद्यार् ...