लोकशिक्षण माध्यमिक मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ...
शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आज शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या शासकीय तारखेनुसार येणाऱ्या जयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. ...
अखेर दोन दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र विद्यार्थी अर्धा तास घोषणा देत असताना कुणीही त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...