शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला. ...
विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ...