सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे. ...
या पार्श्वभूमीवर २०१९ -२० या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांच्याकडून शिक्षण आयुक्ताना देण्यात आल्या आहेत ...
सध्याची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता १४ एप्रिल नंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पुन्हा शाळा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत अधिकृतरीत्या देण्यात आल्या आहेत. ...
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वगार्तील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेण्यात येतात आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्य ...