लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | admission to first grade only after completing six years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती

कुडणे सरकारी शाळेला मनोहर पर्रीकर यांचे नाव. ...

आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार - Marathi News | ZP school in tribal-dominated village wins Britain's best school award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार

विद्यार्थी शिकतात अन् एकमेकांनाही शिकवतात  ...

'आम्हाला 'त्या' शाळेत जायचे नाही.. ' एका घटनेने गडचिरोलीतील दहा मुलींचे भविष्य धोक्यात ! - Marathi News | 'We don't want to go to 'that' school..' One incident puts the future of ten girls in Gadchiroli at risk! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'आम्हाला 'त्या' शाळेत जायचे नाही.. ' एका घटनेने गडचिरोलीतील दहा मुलींचे भविष्य धोक्यात !

Gadchiroli : नावाला नामांकित, प्रत्यक्षात असुरक्षित; आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ...

नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले  - Marathi News | Indonesia School Collapse: Students were offering prayers when a loud noise was heard, the school building collapsed, trapping 65 students. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले, एकाचा मृत्यू

Indonesia School Collapse: इंडोनेशियामधील एका इस्लामिक शाळेमध्ये मोठी दुर्घटना घडली असून, शाळेची अधी बांधलेली इमारत कोसळून सुमारे ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. ही दुर्घटना जावा येथील एका शाळेत घडली आहे. ...

माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | Demolished school in Mahim to be rebuilt; Tender process begins for reconstruction of building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

तीन वर्षांपूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित करून पाडण्यात आलेली माहीमच्या मोरी रोड येथील न्यू माहीम शाळा पुन्हा उभी राहणार आहे. ...

विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली - Marathi News | Principal, driver arrested for beating and hanging student upside down School closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली

पानिपतमधील श्रीजन पब्लिक स्कूलमधील दोन व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये मुख्याध्यापक मुलांना मारहाण करताना दिसत होते. एका विद्यार्थ्याला उलटे लटकवल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये शाळेच्या चालकावर आरोप करण्यात आला होता. ...

राज्यात जिल्हा परिषदांच्या १५ हजारांवर शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत, ग्रामविकास विभागाने निर्णय घेण्याची गरज - Marathi News | There are no teachers in over 15000 schools of Zilla Parishads in the state, the Rural Development Department needs to take a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात जिल्हा परिषदांच्या १५ हजारांवर शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत, ग्रामविकास विभागाने निर्णय घेण्याची गरज

मुलींनी प्रश्न, अडचणी मांडायच्या कशा?  ...

मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल - Marathi News | Mission Shakti: Free mid-day meal for girl students of 9th to 12th, a unique step under the guidance of Yogi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ४५६ विद्यार्थिनींना दररोज पौष्टिक भोजन मिळणार आहे. ...