शिक्षणमंत्री व राज्य सरकार यांनी स्वतः निर्णय न घेता स्थानिक प्रशासनावर शाळांबाबतची जबाबदारी ढकलल्याने गोंधळ अधिक वाढला आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी वा जास्त असू शकेल; ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी(दि.२२)पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असून त्या अनुषंगाने शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ३४५० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. ...