Flood Satara : ढेबेवाडी विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नदीकाठावरील मालदन गावातील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील इमारत पूर्ण पाण्याखाली जावून सर्व दप्तर, संगणक, किचन शेड, बाकडी, पुस्तके, क्री ...
दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण् ...
सोयगांव : जिल्ह्यातील ग्रामीण व काही शहरी भागात जि. प. व माध्यमिक, उच्च माध्य शिक्षकांना मात्र नवीन प्रवेशासाठी दाखले व विद्यार्थी मिळवताना मोठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे. ...
लासलगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षकवर्गाचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करावे, असे आवाहन लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केले. ...
Aditya Thackeray : इंग्लंडप्रमाणे महापालिका शाळा ग्लॅमर स्कुल करणार असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ...