स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे. शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी ...
Nagpur News शहर पोलिसांच्या वतीने मुलींच्या सुरक्षेच्या संबंधाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शाळा-शाळांमध्ये जाऊन मुलींना सुरक्षेच्या टिप्स दिल्या जात आहेत. ...
मोबाइल जसा वाईट आहे तसाच तो कामाचाही आहे. अनेक मुले बाहेरगावच्या शाळेत जातात. त्यामुळे संपर्कासाठी त्याच्याकडे मोबाइल ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी वर्गात मोबाईल बघू नये. उलट मोबाइलद्वारे अभ्यास करण्याच्या विविध सुविधांचा वापर केला पाहिजे. ...
Nagpur News कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी ...
काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. ...