निफाड : इयत्ता आठवीसाठी असलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियाणी सोनवणे ही जिल्ह्यात नववी आली. ...
शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...
राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ...
शाळेत सुरुवातीपासूनच शिक्षणाचे माध्यम हिंदी होते. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात राजस्थान सरकारने दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १२०० महात्मा गांधी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची घोषणा केली. ...
करपडा येथे एक ते चार वर्ग असून यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे; परंतु येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत साधी अक्षर ओळख सुद्धा नसून अभ्यासात पूर्णपणे माघारले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लेखन-वाचन ...