सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती. ...
कारंजा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू व मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. माध्यमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढ तत्वानुसार विद्यार्थ्यामध्ये व तुकडी संख्येत वाढ होत असते. ...