Gondia: विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भजेपार येथील जिल्हा परीषद शाळेच्या जणू भिंतीही बोलू लागल्या आहेत. येथील माजी विद्यार्थ्यांनी चक्क लोक वर्गणीतून 1 लाख 23 हजार रुपयांची आकर्षक पेंटिंग व दुरुस्ती करून शाळा बोलकी केली आहे ...