लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न - Marathi News | Akshay Kumar failed in 7th class fans laugh video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Akshay Kumar : अक्षय "आप की अदालत" या शोमध्ये दिसला. याच दरम्यान त्याने त्याच्या पर्सनल आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या. ...

मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...   - Marathi News | Father dies at son's school, falls off chair while signing application and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  

Father Death In Son's School: मुलाच्या शाळेमध्ये गेलेल्या वडिलांचा एका अर्जावर सही करत असताना तिथेच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. ...

Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार - Marathi News | Parents are angry over the shortage of teachers at the Zilla Parishad school in Kondaiwadi, Shirala taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात : सरपंच, उपसरपंच उपोषणाच्या तयारीत ...

‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन  - Marathi News | Ratnagiri again tops the state under the Nipun Maharashtra program Students evaluated with the help of AI technology | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन 

पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा , ‘निपुण महाराष्ट्र’च्या दिशेने डिजिटल पाऊल ...

‘त्या’ शेकडाे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेतून वंचित राहण्याची भीती - Marathi News | Fear of hundreds of 'those' students being deprived of the 12th exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ शेकडाे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेतून वंचित राहण्याची भीती

नवीन शाळांचे मंडळ मान्यतेचे प्रस्ताव रखडले : शिक्षण उपसंचालक कार्यालयात फाईल्सचा डाेंगर ...

मस्ती करते म्हणून शिक्षिकेने डोक्यात घातली बॅग; कवटीला पडली खोच, सीटी स्कॅन पाहून आईला धक्का - Marathi News | Andhra girl who was having fun was beaten by her school teacher and suffered a skull fracture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मस्ती करते म्हणून शिक्षिकेने डोक्यात घातली बॅग; कवटीला पडली खोच, सीटी स्कॅन पाहून आईला धक्का

आंध्र प्रदेशातील एका शाळेत विद्यार्थिनीला जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

मुलांना शाळेत पाठवणार नाही 'हा' मराठी अभिनेता, पोस्ट शेअर करत म्हणाला "सर्वांगीण विकासासाठी..." - Marathi News | Shantanu Gangane Decided Homeschooling Not To Send His Children To School Know The Reason Shared Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांना शाळेत पाठवणार नाही 'हा' मराठी अभिनेता, पोस्ट शेअर करत म्हणाला "सर्वांगीण विकासासाठी..."

अभिनेता शंतनू गंगणेने मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Kolhapur: विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय, पालकांनी मुख्याध्यापकांना धरले धारेवर - Marathi News | Parents oppose decision not to allow female students to wear Tikli in a school in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विद्यार्थिनींनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय, पालकांनी मुख्याध्यापकांना धरले धारेवर

निर्णय घेतला मागे ...