लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

"सरकारी शाळांचे कंत्राटीकरण अन् नोकरीचे खासगीकरण तात्काळ रद्द करा" - Marathi News | Immediately cancel the contracting out of government schools and the privatization of jobs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"सरकारी शाळांचे कंत्राटीकरण अन् नोकरीचे खासगीकरण तात्काळ रद्द करा"

जिल्हाधिकारी यांना निवेदन ...

नवी मुंबई महानगरपालिका घडवतेय बालवैज्ञानिक, मनपा शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation is conducting pediatric, special training in municipal schools | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका घडवतेय बालवैज्ञानिक, मनपा शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण

ठाणे तालुका पातळीवरील विज्ञान परिषदेमध्ये यामध्ये महानगरपालिका शाळांमधील ६ वी ते आठवी च्या २५ शाळांमधील विद्यांनी सहभाग घेतला होता. ...

जिल्हा परिषदेचे १३२ शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळाली बढती; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश - Marathi News | 132 teachers, HM of Zilla Parishad got promotion; Order first week of October | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषदेचे १३२ शिक्षक, मुख्याध्यापकांना मिळाली बढती; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आदेश

बढती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत. ...

भाषेच्या विषयाला शिक्षकच नाही, विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे पातक कोणाच्या माथी?; साताऱ्यातील प्रतापसिंह शाळेची व्यथा - Marathi News | Pratap Singh School in Satara has no teacher for language subject | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाषेच्या विषयाला शिक्षकच नाही, विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे पातक कोणाच्या माथी?; साताऱ्यातील प्रतापसिंह शाळेची व्यथा

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या शाळेत गिरविले होते शिक्षणाचे धडे ...

परीक्षा हाॅल रिकामा अन् मैदानात घोषणाबाजी; आश्रमशाळा शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन - Marathi News | Exam hall empty and sloganeering in the ground; Boycott movement of ashram school teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परीक्षा हाॅल रिकामा अन् मैदानात घोषणाबाजी; आश्रमशाळा शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ...

क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा - Marathi News | Ashram school teachers boycott the aptitude test, only 21 took the test | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :क्षमता परीक्षेवर आश्रमशाळा शिक्षकांचा बहिष्कार, २१ जणांनीच दिली परीक्षा

प्रशासनाची उडाली तारांबळ : नागपूर विभागात केवळ ०.०१ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली ...

तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा - Marathi News | Bonds of friendship reunited after 44 years, an unprecedented ceremony was held at JC in Karjana | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या तथा सध्या ६० ते ६३ वर्षे वय असलेल्या या मित्र-मैत्रीणींना एकत्र आणून भेटीगाठीचा सोहळा शाळा प्रशासनानेच आयोजित केला, हे विशेष. ...

शासकीय शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव - Marathi News | Plot to privatize government schools | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शासकीय शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव

६२ हजार शाळा कार्पोरेटकडे देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली ...