लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा तपासण्याचे आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल - Marathi News | Order to check the quality of food of students, report sought by the education authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा तपासण्याचे आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत दिले जाणारे मध्यान्ह भोजन योजना नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. ...

मुलांचे बरेवाईट झाल्यावरच CCTV लावणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे पालकांमध्ये संताप - Marathi News | Will CCTV be installed only after any bad incidence Parents questions about students safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांचे बरेवाईट झाल्यावरच CCTV लावणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे पालकांमध्ये संताप

खासगी शाळांत सीसीटीव्ही, मग पालिकेच्या शाळांमध्ये का नाही? ...

कल्याणमधील न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शन - Marathi News | Sanskrit Exhibition at New High School in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शन

या उपक्रमामध्ये इयत्ता ८वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ...

५० हजार विद्यार्थी गेले कुठे? अमरावती विभागात यू-डायस नोंदीतील तफावत - Marathi News | Where did 50 thousand students of Amravati division go? Differences in U-Dice records | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५० हजार विद्यार्थी गेले कुठे? अमरावती विभागात यू-डायस नोंदीतील तफावत

गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहारासारख्या योजनेवर परिणाम ...

राज ठाकरेंचा मनमिळाऊपणा; आजाराने त्रस्त राजची इच्छा राज ठाकरे यांनी केली पूर्ण - Marathi News | Raj Thackeray congeniality Raj Thackeray fulfilled the wish of Raj suffering from illness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज ठाकरेंचा मनमिळाऊपणा; आजाराने त्रस्त राजची इच्छा राज ठाकरे यांनी केली पूर्ण

पिंपरीतील रिक्षाचालकाचा मुलगा मस्कुलर डिसट्रॉपी या आजाराने त्रस्त असून त्याला राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती ...

'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स - Marathi News | 'Bharat Mata Ki Jai...' Chandomama met India, students danced raising the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स

सर्वांनी भारताचा जयजयकार करत हा आनंद व्यक्त केला असून ढोल ताशाच्या गजरात आणि तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स ...

Solapur: राष्ट्रगीत सुरू असताना शाळकरी चक्कर आल्यानं पडला; रुग्णालयात उपचार - Marathi News | Solapur: Schoolboy falls due to dizziness during national anthem; Hospital treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रगीत सुरू असताना शाळकरी चक्कर आल्यानं पडला; रुग्णालयात उपचार

Solapur: शाळेत राष्ट्रीत सुरु असताना एक शाळकरी मुलगा अचानक चक्कर आल्यानं खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आश्रमशाळा माढा येथे ही घटना घडली. ...

कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण  - Marathi News | Launch of Chandrayaan3 Landing in schools in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण 

इस्त्रोच्या साईटवरून प्रक्षेपण करण्यात येणार ...