लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

पहिली घंटा वाजली; शाळेत पुन्हा किलबिलाट! ZP शाळेत पुस्तके मिळाली; गणवेश 'वेटींग'वर - Marathi News | The first bell rang; Back to school Chirp! ZP received books at school; On uniform 'waiting' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पहिली घंटा वाजली; शाळेत पुन्हा किलबिलाट! ZP शाळेत पुस्तके मिळाली; गणवेश 'वेटींग'वर

नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, उपस्थित विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळाली मोफत पुस्तके, ‘सेल्फी पाॅईंट’ ठरले लक्षवेधक ...

बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..! - Marathi News | Bullock cart of children going to school..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँडबाजा बारात अन् शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांची बैलबंडी जोरात..!

शाळेत विद्यार्थ्यांचे धडाक्यात स्वागत : सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी ...

मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा - Marathi News | The school was again buzzing with chirping of children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा

गुलाबपुष्प, मिष्ठान्न देऊन स्वागत : चिमुकले रडले, मग खुदकन हसले ...

मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा  - Marathi News | letmark the first signal school in mumbai code of conduct hit wait until november  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा 

पूर्व उपनगरातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल येथे महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात येणार आहे. ...

यंदा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पर्यावरणाचे धडे! - Marathi News | This year, students will get environmental lessons in school from the first day! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पर्यावरणाचे धडे!

रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ...

मुंबईतील शालेय विद्यार्थी अयांश आणि निशिताची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Mumbai school students Ayansh and Nishita selected for national competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील शालेय विद्यार्थी अयांश आणि निशिताची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

या दोन्ही खेळाडूंना त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच भाऊसाहेब दिघे यांचे मार्गदर्शन लाभत असून, पीएम हिंदू बाथ गिरगाव चौपाटी या क्लबचे सेक्रेटरी हितेश कल्याणभाई शहा यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. ...

उद्या वाजणार शाळेची पहिली घंटा; थाटात होणार विद्यार्थ्यांचा प्रवेश! - Marathi News | The first school bell will ring tomorrow; Admission of students will be grand! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उद्या वाजणार शाळेची पहिली घंटा; थाटात होणार विद्यार्थ्यांचा प्रवेश!

वाशिम : उन्हाळ्यातील दीर्घ सुट्टीनंतर वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी, अनुदानित शाळांची पहिली घंटा सोमवार, १ जुलै रोजी ... ...

शाळांत चार लाख मुलांचे प्रवेश बोगस; अधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Admission of four lakh children in schools is bogus Offense against authorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळांत चार लाख मुलांचे प्रवेश बोगस; अधिकाऱ्यांवर गुन्हा

हरयाणातील प्राथमिक शाळांमध्ये चार लाख मुलांना बनावट प्रवेश दिल्याचे प्रकरण समोर आले. ...