म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुख्यमंत्री शाळेत येताच शिक्षकांची धावपळ उडाली. मधली सुटी झाली होती. मुले माध्यान्हची वाट पाहत होते. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून इडली-सांबार खाण्यास सुरुवात केली. ...
स्पष्ट, नितळ, निर्मळ भूमिका घेण्याऐवजी सरकार म्हणते आहे की, संबंधितांशी चर्चा करू, सरकारची भूमिका पटवून देऊ. हा राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा नसताना सरकार असा प्रतिसाद देत असल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता अधिक आहे. ...
How to Encourage Good Study Habits in a Child: भली मोठी उन्हाळी सुटी संपल्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसणं मुलांच्या जिवावर येतंच..(3 ways to help children focus on studies) ...
ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा पालक सभेत उपस्थित गावातील महिला, पुरुष तरुणांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तळमळीला साथ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रतिज्ञा घेतली. ...