लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

School: शाळेचे कामकाज एप्रिलअखेर संपते! १ एप्रिलपासून शाळा सुरुवात करण्यास शिक्षण क्षेत्रातून विरोध - Marathi News | School: School work ends at the end of April! Education sector opposes starting school from April 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेचे कामकाज एप्रिलअखेर संपते! १ एप्रिलपासून शाळा सुरुवात करण्यास शिक्षण क्षेत्रातून विरोध

बदल झाला तर दहावी बारावीचे कॅलेंडरदेखील बदलावे लागेल, असे सांगत शिक्षण क्षेत्रातून विरोध दर्शविला जात आहे ...

स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम, कुठलीही फी वाढ केली जाणार नाही - Marathi News | CBSE curriculum in state board schools, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम, कुठलीही फी वाढ केली जाणार नाही

आपल्याला ३० टक्क्यांपर्यतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे. मराठी भाषेला यात प्राधान्य असेल... ...

शाळा गुणवत्ता मूल्यांकन रखडले - Marathi News | School quality assessment delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा गुणवत्ता मूल्यांकन रखडले

एससीईआरटीने स्थापन केलेल्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षातर्फे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच स्क्वॉफ तयार केला. ...

मराठी शाळा वाचवण्यासाठी गुरुजी रस्त्यावर!. - Marathi News | teachers on the streets to save Marathi schools in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी शाळा वाचवण्यासाठी गुरुजी रस्त्यावर!.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन २०२५ ची संच मान्यता मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे. ...

मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट - Marathi News | 365 days of school for the future of children, teachers work during holidays; results are also excellent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट

येथे दिवाळी व उन्हाळी सुटीतही पाचवीचा वर्ग सुरू ठेवून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते. ...

HOAG ने iHUB दिव्यसंपर्क, IIT रुरकीसह सुरु केला भारताचा पहिला आयव्ही-ग्रेड समर स्कूल प्रोग्राम - Marathi News | HOAG Partners with iHUB DivyaSampark, IIT Roorkee to Launch India’s First Ivy-Grade Summer School Program | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :HOAG ने iHUB दिव्यसंपर्क, IIT रुरकीसह सुरु केला भारताचा पहिला आयव्ही-ग्रेड समर स्कूल प्रोग्राम

या प्रोग्राम अंतर्गत ११-१७ वयोगटातील विद्यार्थ्यांना अनोखा शैक्षणिक अनुभव मिळणार आहे. ...

"विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे", तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या, बीड हळहळले - Marathi News | a teacher Dhananjay Nagargoje committed suicide after the school director did not pay his salary In Beed, his Facebook post has gone viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :"विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे", बीडमध्ये तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या

Beed Teacher: संतोष देशमुख हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा चीड आणणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने संस्थेतील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ...

सिंधी शाळा, अरेबिक लिपी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर - Marathi News | English schools are increasing in Ulhasnagar Sindhi schools are on the verge of closure | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिंधी शाळा, अरेबिक लिपी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

सदानंद नाईक  उल्हासनगर : एकेकाळी उल्हासनगरात समृद्ध असलेल्या सिंधी भाषिक शाळा एकापाठोपाठ बंद पडत आहेत. बहुतांश सिंधी शाळा बंद ... ...