लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे - Marathi News | Cylinder explosion on the terrace of Chabildas school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. ...

काय म्हणावे यांना...! चोरांनी अख्खी बिल्डिंगच चोरली, विटाही फोडून पळवल्या; जाणून घ्या नेमकं काय घडलं! - Marathi News | Thieves stole the entire building broke even the bricks and ran away | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चोरांनी अख्खी बिल्डिंगच चोरली, विटाही फोडून पळवल्या; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. कधी गाड्या चोरीच्या तर कधी पैशांच्या चोरीच्या पाहिल्या असतील. पण आता एका वेगळ्याच चोरीची घटना समोर आली. ...

विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्या शाळा, तब्बल ९२५ वर्गखोल्या मृत्यूशय्येवर - Marathi News | 925 classrooms of ZP schools in gondia district are in dangerous situation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्या शाळा, तब्बल ९२५ वर्गखोल्या मृत्यूशय्येवर

लोकप्रतिनिधी लक्ष घालतील काय ? ...

नामांकित शाळांची वसतिगृहे बंदच राहणार! - Marathi News | Hostels of famous schools will remain closed! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संस्थाचालक संघटनेचा निर्णय : तीन वर्षांपासून रक्कम थकीत

नामांकित इंग्रजी   शाळा ट्रस्टी असोसिएशनची बैठक नुकतीच नाशिक येथे पार पडली. या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांचे प्रलंबित संपूर्ण शुल्क  तसेच थकीत सर्व प्रवास भाडे बील मिळाल्याशिवाय दिवाळी नंतर कुणीही वसतिगृहे सुरू करणार ...

पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत, शिक्षणमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा - Marathi News | Free textbooks along with books from next year, Education Minister Deepak Kesarkar announced on the occasion of Padwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत, शिक्षणमंत्र्यांची पाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा

पुढील वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या देखील मोफत मिळणार असल्याची घोषणा केसरकर यांनी केली. ...

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | one and a half lakh students in 6 divisions are at risk of being deprived of education; Tribal Forum's letter to Education Minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका ...

भयंकर! युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला भीषण आग, 11 जणांचा मृत्यू, 6 जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | massive fire in blind school of uganda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला भीषण आग, 11 जणांचा मृत्यू, 6 जणांची प्रकृती गंभीर

युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला मंगळवारी अचानकपणे आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना - Marathi News | molestation of female students by a teacher who is the vice president of a political party; Outrageous incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना

राजकीय वजन वापरून हा प्रकार दडपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...