लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

सांगलीचा ‘माझ्या गावचा धडा’ राज्यासाठी पथदर्शी प्रयोग, जिल्हा परिषदेचा उपक्रम  - Marathi News | Under the ‘My Village Lesson initiative of the Sangli Zilla Parishad Education Department teachers from 700 villages wrote 2263 lessons | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचा ‘माझ्या गावचा धडा’ राज्यासाठी पथदर्शी प्रयोग, जिल्हा परिषदेचा उपक्रम 

शिक्षकांनी लिहिले ७०० गावांतील २ हजार २६३ धडे ...

पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या - Marathi News | Chaos on the first day of school in Pune Bus drivers stage a sit-in after being denied 37 months of salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या

बसचालकांनी ठिय्या मांडल्याने पालकांची तारांबळ उडाली असून त्यांनाच मुलांना शाळेत सोडावे लागले ...

महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार? - Marathi News | Appointments of 580 ineligible teachers and non-teaching staff in Maharashtra will be cancelled; will salaries also be recovered? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?

बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत. ...

शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम, शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय? - Marathi News | Another extracurricular work for teachers, what is the new order from the Education Department? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम, शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय?

Primary Teacher Maharashtra news: केंद्र सरकारने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम उपक्रम सुरू केला आहे. यात निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांना शिकवले जाते. ...

Baramati: 'लग्न कर नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन', तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचे टोकाचे पाऊल - Marathi News | Get married or I ll behead your parents schoolgirl extreme step fed up with young men harassment in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लग्न कर नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन', तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचे टोकाचे पाऊल

गावातील ४ नराधम वारंवार मुलीचा पाठलाग करणे, दमदाटी, धमकावणे अशा गोष्टी करत होते ...

परीक्षा सुरू असताना अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Power supply to many schools disrupted during exams | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परीक्षा सुरू असताना अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित

उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय : संबंधित विभागाचे दुर्लक्ष ...

१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार? - Marathi News | 1850 schools did not continue the evaluation process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार?

मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.  ...

संतापजनक! पाळी आलेल्या विद्यार्थिलीना वर्गाबाहेर बसून लिहायला लावला पेपर, शाळेतील धक्कादायक घटना - Marathi News | Outrageous! A student who had her period was made to sit outside the classroom and write on paper, a shocking incident in the school In Tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! पाळी आलेल्या विद्यार्थिलीना वर्गाबाहेर बसून लिहायला लावला पेपर

Tamilnadu News: तामिळनाडूतील कोईंबतूर येथील एका शाळेमध्ये आठवीतील एका विद्यार्थिनीला पाळी आल्याने चक्क वर्गाबाहेर बसवून पेपर लिहायला लावल्याची घटना समोर आली आहे.  ...