लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी - Marathi News | Take just 170 rupees and give new shoes to the students, most of the funds go to Pusad sub-division | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी

शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याला मिळाले आणखी सव्वा तीन कोटी ...

दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार - Marathi News | Full shutdown for the next day! Schools, banks, offices will remain closed; In Iran, the mercury reached 51 degrees Celsius | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार

इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल - Marathi News | How many days to educate children for free? The question of the directors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल

आरटीई प्रवेश : इंग्रजी शाळांचे पाच वर्षांपासून शासनाकडे थकले ७५ कोटी ...

इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे - Marathi News | People live here not goats and sheep no Aadhaar card, no caste proof, but a voting card | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे

घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे  दोन हजार लोकं राहतात. ...

मनविसेने मुख्याधिकाऱ्यांना दिला शाळांच्या दुरवस्थेचा अल्बम - Marathi News | Manvise gave the principal an album of the state of the schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनविसेने मुख्याधिकाऱ्यांना दिला शाळांच्या दुरवस्थेचा अल्बम

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...

विद्यार्थ्यांनी भरविली जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा! - Marathi News | students filled the school in the collector office washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांनी भरविली जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा!

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांनी शाळा भरवून, आम्हालाही वर्ग खोली द्या हो मॅडम, अशी आर्त हाक दिली. ...

शाळेत शिपाईच नाही; तर कोण वाजवतोय घंटा?, चतुर्थश्रेणी कर्मचारी पद व्यपगत - Marathi News | While there is a huge shortage of teachers in the state, peon's in aided schools have also disappeared for the past two years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेत शिपाईच नाही; तर कोण वाजवतोय घंटा?, चतुर्थश्रेणी कर्मचारी पद व्यपगत

कंत्राटी शिपायांना दोन वर्षांपासून खडकूही दिला नाही ...

शाळेबाहेर रेंगाळला; पोलिसांनी चांगलाच चोपला, पिंपरीत पोलिसांचा टवाळखोरांना दणका - Marathi News | crawled out of school; Police cracked down well, in Pimpri, police crackdown on thugs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेबाहेर रेंगाळला; पोलिसांनी चांगलाच चोपला, पिंपरीत पोलिसांचा टवाळखोरांना दणका

महिला, तरुणी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली ...