लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स - Marathi News | 'Bharat Mata Ki Jai...' Chandomama met India, students danced raising the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स

सर्वांनी भारताचा जयजयकार करत हा आनंद व्यक्त केला असून ढोल ताशाच्या गजरात आणि तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स ...

Solapur: राष्ट्रगीत सुरू असताना शाळकरी चक्कर आल्यानं पडला; रुग्णालयात उपचार - Marathi News | Solapur: Schoolboy falls due to dizziness during national anthem; Hospital treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रगीत सुरू असताना शाळकरी चक्कर आल्यानं पडला; रुग्णालयात उपचार

Solapur: शाळेत राष्ट्रीत सुरु असताना एक शाळकरी मुलगा अचानक चक्कर आल्यानं खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आश्रमशाळा माढा येथे ही घटना घडली. ...

कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण  - Marathi News | Launch of Chandrayaan3 Landing in schools in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण 

इस्त्रोच्या साईटवरून प्रक्षेपण करण्यात येणार ...

प्रत्येकाला चंद्राची ओढ; ‘चंद्रयान ३’ चे लॅन्डिंग पुणेकरांना पाहता येणार, शहरात अनेक ठिकाणी सोयी - Marathi News | Everyone is drawn to the moon The landing of Chandrayaan 3 can be seen by Pune residents there are many facilities in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येकाला चंद्राची ओढ; ‘चंद्रयान ३’ चे लॅन्डिंग पुणेकरांना पाहता येणार, शहरात अनेक ठिकाणी सोयी

घरात टीव्हीवर चंद्रयान ३ चे लॅन्डिंग पाहता येणार असून काही शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्येही सोय करण्यात येणार ...

शिक्षक द्या, नाय तर मुलांना शेळ्या द्या! पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Give teachers, if not then give goats to students parents get angry as school is empty in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिक्षक द्या, नाय तर मुलांना शेळ्या द्या! पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थांची मागणी

शिक्षण विभाग कार्यालयात धडक देत विचारला जाब ...

विनाअनुदानित शाळा स्वत:चे शुल्क निर्धारित करू शकतात - हायकोर्ट - Marathi News | Freedom to private unaided schools and colleges to determine their own tuition fees - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनाअनुदानित शाळा स्वत:चे शुल्क निर्धारित करू शकतात - हायकोर्ट

शुल्कात समानता आणली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले ...

आश्रमशाळांतील मुले बोलतील खाडाखाड इंग्रजी... टॅबवर खेळतील बोटे - Marathi News | Teaching students through Semi English; Uniform, identity card mandatory for staff including teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आश्रमशाळांतील मुले बोलतील खाडाखाड इंग्रजी... टॅबवर खेळतील बोटे

आता सेमी इंग्रजीतून शिक्षण : रुपडे पालटले, शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र अनिवार्य ...

बनसावरगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात इडली-वडा ! - Marathi News | Bansavargaon school students have idli-vada in mid-day meal! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनसावरगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात इडली-वडा !

जिल्हा परिषद शाळेत नव्या मेनूचा भरपेट आस्वाद ...