लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले - Marathi News | indore-students-torched-with-a-compass-in-school | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले

MP News: शिक्षक सुट्टीवर असल्याने मुले गोंधळ करत होते, यावेळी मुलांमध्ये जोरदार भांडण झाले. ...

राज्यातील ३८ हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखणार! - Marathi News | The salary of teachers in 38 thousand schools in the state will be withheld! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील ३८ हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखणार!

एमपीएसपीचे आदेश : शाळांकडून यू-डायसवर नोंदणीत केलेली टाळाटाळ भोवणार, संचालकांचे कठोर पाऊल ...

शिक्षणाचा खर्च वाढला, तरी मोफत शिक्षणाकडे पाठ; ईबीसी योजनेकडे शाळांचे दुर्लक्ष - Marathi News | Cost of Education Rises, Back to Free Education; Ignorance of schools towards EBC scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षणाचा खर्च वाढला, तरी मोफत शिक्षणाकडे पाठ; ईबीसी योजनेकडे शाळांचे दुर्लक्ष

संबंधित शाळांनी शिक्षण विभागातील योजना विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. मात्र, या योजनेकडे शाळांच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. ...

धक्कादायक! क्लास बंक केला म्हणून शिक्षकाने दिली शिक्षा; उठा-बशा काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | odisha 10 year old student dies after teacher makes him do sit ups in school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! क्लास बंक केला म्हणून शिक्षकाने दिली शिक्षा; उठा-बशा काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू

शिक्षकाने चार विद्यार्थ्यांना क्लास बंक केल्याची शिक्षा म्हणून उठा-बशा काढण्याचे आदेश दिले. ...

पाच वर्षांत २५३ पालिका शाळांचा कायापालट - Marathi News | Transformation of 253 municipal schools in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत २५३ पालिका शाळांचा कायापालट

३८ शाळांचे काम प्रगतिपथावर ...

चंडीगडमध्ये गॅस लीकमुळे खळबळ, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ, १६०० मुलं सुरक्षित   - Marathi News | Excitement due to gas leak in Chandigarh, escape of private school students, 1600 children safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंडीगडमध्ये गॅस लीकमुळे खळबळ, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ, १६०० मुलं सुरक्षित  

Gas Leak in Chandigarh: पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंडीगड येथे मंगळवारी एका खासगी शाळेजवळ पाइपलाइनमधून गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर घटनास्थळाजवळच असलेल्या खासगी शाळेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी; मुंबईतील सुमारे १,६०० शाळांमध्ये राबविले जाणार ‘गुजरात मॉडेल’ - Marathi News | online attendance of students Gujarat Model to be implemented in around 1600 schools in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी; मुंबईतील सुमारे १,६०० शाळांमध्ये राबविले जाणार ‘गुजरात मॉडेल’

गुजरातच्या धर्तीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या ...

शाळांमध्ये रामायण, महाभारताचे धडे; शिक्षण मंत्रालयाला पाठविला अहवाल - Marathi News | Ramayana, Mahabharata lessons in schools; Report sent to Ministry of Education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळांमध्ये रामायण, महाभारताचे धडे; शिक्षण मंत्रालयाला पाठविला अहवाल

याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठविला आहे. ...