पुरेशा वर्गांचा अभाव, शिक्षक-पालकांचा विरोध, वाहतूक कोंडी, शाळा बस चालकांचा विरोध इत्यादी कारणांमुळे अनेक शाळांनी वेळेबाबतचे बंधन पाळणे शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे. ...
आठवड्याच्या किमान ४५ तासिका पूर्ण करीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा उशिरापर्यंत सुरू ठेवावी लागेल, अशी शक्यता माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थित केली. ...