Maharashtra News: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने या योजनेबाबात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...
यू-डायस आकडेवारीनुसार, उपसंचालक अंतर्गत २०२३-२४ मध्ये १,७३१ शाळांमध्ये एकूण ११,२८,१६२ विद्यार्थी होते. २०२४-२५ मध्ये शाळांची संख्या वाढून १७४२ झाली, मात्र विद्यार्थ्यांची संख्या २८,०४९ ने घटून ११,००,८१३ इतकी राहिली.... ...