लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

Scholarship, Latest Marathi News

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी - Marathi News |  Weekduration period to fill the scholarship application | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी

महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क व इतर सवलतींच्या योजनांचे महाडीबीटी पोर्टल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संथगतीने चालत आहे. त्यामुळे या विविध योजनांच्या लाभास पा ...

अल्पसंख्यांक आयोगाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या; आराफत शेख - Marathi News | Take advantage of the Minority Commission scholarship; Arafat Sheikh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पसंख्यांक आयोगाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या; आराफत शेख

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपला उत्कर्ष साधावा. त्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग विद्यार्थ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आराफत शेख यांनी सांगितले. ...

जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे ५३८२ अर्ज प्रलंबित - Marathi News | 5382 applications for scholarship in the district are pending | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे ५३८२ अर्ज प्रलंबित

इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र सदर योजनेच्या कार्यवाहीत दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून हजारो विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत. ...

शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी - Marathi News | reverification will be done to manage scholarship expenses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी

अनियमिततेची चौकशी पूर्ण; सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार ...

एकाच विद्यार्थिनीला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती - Marathi News | two time scholarship to single student | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकाच विद्यार्थिनीला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली. ...

राज्यातील ९२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; ७१ मुले, २१ मुलींचा समावेश - Marathi News | 92 students selected for scholarship in the state; 71 children and 21 girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ९२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; ७१ मुले, २१ मुलींचा समावेश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत १२ नोव्हेंबर, २०१६ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेंतर्गत (राज्यस्तर) शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ...

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  १ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत - Marathi News |  Application deadline for the scholarship test till 1 December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  १ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी १ डिसेंबरपर्यंत अर्ज भर ...

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणास शाळांचा ठेंगा - Marathi News | Schools not intrested in renovated of minority scholarships | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणास शाळांचा ठेंगा

मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अद्यापही २६ हजार १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी आहेत. ...