Scholarship EducationSector Kolhapur- विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज जमा करा, म्हणून सातत्याने आवाहन करून देखील न फिरकलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी शेवटच्या दिवशी मात्र अचानक गर्दी करून संपूर्ण यंत्रणेला मंगळवारी वेठीस धरले. शहरातील स. म. लोह ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, व सन २०२०-२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्या ...
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहेत. ...
धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेवर हॅकरकडून डल्ला मारण्याचा प्रकार काही शाळांमध्ये उघडकीस येताच, जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या १६७४ शाळांची दप्तर तपासणी करण्याचा ...
2017 ते २०२० या कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षांत दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी रुपये करण्यात आला आहे. ...