लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायली संजीव

सायली संजीव, मराठी बातम्या

Sayali sanjeev, Latest Marathi News

'समसारा'चे गूढ उलगडणार, मराठी भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली - Marathi News | samsaara marathi horror movie trailer launched starring sayali sanjeev rishi saxena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समसारा'चे गूढ उलगडणार, मराठी भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट 'समसारा' या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. ...

"हॅप्पी बर्थडे पप्पा...", अशोक सराफ यांना लाडकी लेक सायली संजीवने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | ''Happy Birthday Pappa...'', Ashok Saraf's beloved daughter Sayali Sanjeev wished him a happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॅप्पी बर्थडे पप्पा...", अशोक सराफ यांना लाडकी लेक सायली संजीवने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Ashok Saraf : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि सर्वांचे लाडके अशोक मामा उर्फ अशोक सराफ आज ७८वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

'समसारा'चा चित्तथरारक टीझर प्रदर्शित, सायली संजीव आणि ऋषी सक्सेना येताय भेटीला! - Marathi News | Sayali Sanjeev And Rishi Saxena Starr Samsara Movie Teaser Launched Film Will Be Released On 20th June 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समसारा'चा चित्तथरारक टीझर प्रदर्शित, सायली संजीव आणि ऋषी सक्सेना येताय भेटीला!

दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा गूढरम्य टीझर प्रदर्शित झाला आहे. ...

थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला - Marathi News | After a theatrical success, the movie 'Jhimma 2' is coming to the small screen. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला

Jhimma 2 Movie : सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा 'झिम्मा' चित्रपट २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर २०२३मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ...

बापलेकीचं हळवं नातं! अशोक सराफ यांना पाहताच सायली संजीवने मारली मिठी, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | sayali sanjeev meets ashok saraf in ashi hi jamava jamavi grand premeir emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापलेकीचं हळवं नातं! अशोक सराफ यांना पाहताच सायली संजीवने मारली मिठी, भावुक करणारा व्हिडिओ

नशीब लागतं...! अशोक सराफ आणि सायली संजीवची गळाभेट, व्हिडिओ पाहून चाहते भावुक ...

अशोक-निवेदिता सराफ यांच्या मुलीला पाहिलंत का?, अवॉर्ड शोमध्ये दिसले एकत्र, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Have you seen Ashok Saraf-Nivedita Saraf's daughter? They were seen together at an award show, the video is going viral. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक-निवेदिता सराफ यांच्या मुलीला पाहिलंत का?, अवॉर्ड शोमध्ये दिसले एकत्र, व्हिडीओ होतोय व्हायरल

अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) हे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल आहेत. त्यांना एक मुलगीदेखील आहे हे तुम्हाला माहित आहे का? ...

सायली संजीवचं टीव्हीवर कमबॅक? 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी; स्टेजवर करणार परफॉर्म - Marathi News | marathi actress sayali sanjeev comeback on television going to perform on star pravah with actor chetan vadnere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवचं टीव्हीवर कमबॅक? 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी; स्टेजवर करणार परफॉर्म

सायली कोणत्या अभिनेत्यासोबत दिसणार माहितीये का? ...

वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली संजीव झाली भावूक, शेअर केली पोस्ट - Marathi News | Sayali Sanjeev Birthday Celebration Share Emotional Post On Instagram In The Memory Of The Father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली संजीव झाली भावूक, शेअर केली पोस्ट

वाढदिवशीच वडिलांच्या आठवणीत सायली भावूक संजीव झाली. ...