काँग्रेसशी बंडखोरी करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असलेले दिलीप नार्वेकर हे पक्षाचे आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणले जात होते. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मात्र, उमेदवारी मागे न घेतल्या ...
निवडणूक काळात राणे जेवढे सावंतवाडीत येतात तेवढी त्यांची मते कमी होतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. भाजपचे उमेदवार संजू परब हे राणेंचेच छोटे रूप आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना मतपेटीतून योग्य तो धडा शिकविल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त ...
सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ...
सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याच ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...