सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील दोघे युवक कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयातच दाखल करण्यात येणार होते. मात्र स्थानिक नागरिकांसह नगराध्यक्ष संजू परब यांनी या रूग्णांना कुटीर रूग्णालयात ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे या ...
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सिंधुदुर्गमधील मुलांना गोव्यात नोकरीसाठी घ्या, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला गोव्याने प्रतिसाद दिला असून याबाबतची नावनोंदणी येथील तहसीलदार कार ...
लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत. ...
पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वार ...
सावंतवाडी येथील विद्युत विभागाचे खासगी ठेकेदार उमेश यादव आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास ज्या चिठ्ठीभोवती फिरत होता, ती चिठ्ठी अखेर सोमवारी कुटुंबाने पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. मात्र, या चिठ्ठीत विशेष असे काहीच नसून, कोणत्याही संशयित व्यक्तींची न ...