अमेरिकेत निग्रोंच्या हक्कासाठी त्यांनी आशिया खंडातून पाठिंबा दिला. फुले दाम्पत्य स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी लढले. महात्मा फुले यांचे कर्तुत्व खूप मोठे आहे. त्यांनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहीले. पुण्यात प्लेगची साथ असताना सावित्रीबार्इंनी त् ...
मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी देशात आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी मूकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चिमुकल्यांनी ...
भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वुई फॉर चेंज’ या संघटनेतर्फे ‘मी सावित्री’ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी फुटाळा तलावावर आयोजन करण्यात आले. ...
क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू ...