भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
कोरोना व्हायरसशी संपूर्ण जगाचा संघर्ष सुरू आहे. देशातील सरकार, आरोग्य यंत्रणा हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही पुढाकार घेऊन मदत करताना पाहायला मिळत आहेत. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण, अव्वल 25 फलंदाजांमध्ये केवळ चारच भारतीयांचा समावेश आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्य ...